कार्यक्रम पत्रिका
- दिनांक: ३० जुलै २०१९
- वार: मंगळवार
- स्थळ: दिनकर सभागृह, शारदानगर, माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे
वेळ | व्याख्याते | विषय |
९:०० ते १०:४५ | मा. सनी चाबुकस्वार | आत्मविश्वास विकास |
११:०० ते १२:०० | मा. सतेज जाधव | करिअर घडवितानाचा संघर्ष |
जेवणाची सुट्टी | ||
१:०० ते २:४५ | मा. रोशन मोरे | महत्त्व शिक्षणाचे (समुपदेशन) |
३:०० ते ४:३० | मा. रवींद्र कोकरे | जगण्यातील आनंद |