पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील संयुक्त जयंती उत्सव समिती, बारामती आयोजित वक्तृत्व स्पर्धा १४ सप्टेंबर २०२४ रोजी उत्साहत पार पडली.
या स्पर्धेत शिक्षक / प्राध्यापक गटात आपल्या महिला कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. अश्विनी टाव्हरे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या आर. एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल बारामती येथे या स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले.

Written by 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *